योजनेची सविस्तर माहिती
गंभीर आजारांवरील उपचारांसाठी मोफत आरोग्य विमा योजना.
पात्र लाभार्थी
या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. विशेषतः अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी आणि ग्रामीण भागातील गरजू नागरिकांसाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- रेशन कार्ड (पिवळे/केशरी)
योजनेसाठी अर्ज करायचा आहे?
आमच्या 'आपले सरकार' केंद्रावर किंवा ग्रामपंचायत कार्यालयात भेट द्या.
इतर योजना
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना (Solar Pump)
Agriculture
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (LPG Connection)
Social
पारदर्शक कारभार
ग्रामपंचायत एकलारा बानोदा ही सर्व योजनांचे लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध आहे. कोणासही पैसे देऊ नका.